गेले तीन दिवस सुरू असलेल्या वादळी चर्चेनंतर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता बेस्ट समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. मात्र विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय चर्चेवर बहिष्कार टाकला होता. ...
कुख्यात अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याच्या नावाने खंडणी मागणाऱ्या चौघांच्या मुसक्या शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आवळल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. ...
आता तासिका मानधन २५० रु. तर प्रात्यक्षिक तासिकेच्या मानधनात १२५ रुपये करण्यात आल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. ...
अनेक वर्षांनंतर यंदा मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे स्वागत मात्र येथील फुलांची बाग करणार आहे. ...
महिला पोलिसाला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने याबाबत तक्रार आयुक्तांकडे केली असता चौकशीअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआयने) शनिवारी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात सलग तीन दिवस बैठका पार पडल्या. ...
मराठी अर्थ परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येथील सरदार पटेल महाविद्यालयात सोमवारपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. परिषदेला राज्यातून १५० अर्थशास्त्र अभ्यासक सहभागी झाले आहेत. ...