आज सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. ...
सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला सातत्याने धमकी देणा-या चीनने पुन्हा एकदा पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारताला इशारा दिला आहे. ...
मुंबईतील बेस्ट कर्मचा-यांच्या वेतनप्रश्नी पुकारण्यात आलेला संप 16 तासांनंतर मागे घेण्यात आला आहे. आज दुपारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि बेस्ट कर्मचारी कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे. देशभक्त म्हटले की, त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जातो. मात्र प्रेम असा शब्द आहे की, त्यात सर्व काही समान असते. यामुळे मी देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचे विद्यार्थी नेता कन्हैया कुमा ...