राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नक्षलवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून कायमच त्यांना दहशतीत ठेवलं आणि आपलं साम्राज्य उभं केलं. पण यंदा गडचिरोलीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. नक्षल्यांच्या विरोधात नारे दिले गेले. शांती मार्च काढण्यात आला. नक्षल्यांचे शहीद स्मारक तोडले गेले, ...
पाणी आणि एकरी उत्पादन या दोन गोष्टी शेतीसाठी, त्यातही उसासाठी जास्तच महत्त्वाच्या. सरकारनं उसाला ठिबकचा निर्णय सक्तीचा करण्याआधीच दिंडनेर्ली व गोटखिंडी येथील शेतकºयांनी ठिबक सिंचन योजना राबवल्या. अनेक शेतकरी स्वत:हून या मार्गाकडे वळत आहेत. ...
निसर्गसौंदर्याची खाण असलेल्या ‘देवभूमी’ केरळला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. केरळ म्हटले की समुद्रीपर्यटन असाच आजही अनेकांचा समज आहे. मात्र वाघ, हत्ती, गेंडे, उडत्या खारींचे जंगल आणि अगदी कारखानेदेखील इथल्या पर्यटनाचाच एक भाग आहेत. प्रत्यक्ष पा ...