राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. ...
मोझिलाकच्या फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत व्हर्च्युअल रिअॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून यामुळे कुणीही यावर व्हिआर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहे. ...
19 मे रोजी झालेल्या 12 व्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हसन रुहानी यांना 57 टक्के मतदान झाले आणि त्यांना सलग दुसऱ्यांना सत्तेमध्ये येता आले. शनिवारी त्यांचा शपथविधी पार पडला. ...
आजच्या दगदगीच्या जीवनात आपण एवढे व्यस्त होऊन जातो की जेवणाची वेळ सुद्धा पाळत नाही. परंतु मीरा रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्नही गिळता येत नव्हते, जेवणानंतर पोटातील अन्न जसेच्या तसे परत बाहेर होते. ...
अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदची जागा आमच्या मालकिची असून तिथं राम मंदीर बांधू द्यायला आमची हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. ...