मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपाबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवलं. ...
अमरावती : एवढ्या सभा, कार्यशाळा झाल्यात; पण आज कुठून सुरुवात करायची, कळत नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीमागील दुहेरी उद्देश मला माहीत आहे. ...
मडगाव : गोव्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशी आणि विदेशी पर्यटकांची भीड उसळत असल्याने या संधीचा फायदा घेऊन गोव्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी माल येण्याच्या तयारीत असताना, वजन आणि माप खात्याच्या अधिका-यांनी तसेच पोलिसांनी अशा मालां ...
पाथरी शहरात तीन ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेग वेगळ्या पथकाने 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता धाडी टाकून 7 लाख 90 हजार रुपयांचा अवैध गुटखा पकडून मोठी कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यापासून खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रथमच धाड पडल्याने आ ...
बॉलीवूड अभिनेत्री झायरा वासीम हिच्याशी विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने 22 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
डोंबिवली: रेल्वे प्रशासनाने बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत मध्य-पश्चिम रेल्वेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळा संपन्न केला. ...
मीरा-भार्इंदरमधील विविध ठिकाणच्या भाजपा मंडळांचे बहुतांशी कार्यरत अध्यक्षांना नारळ देत त्यांच्या पदावर पक्षातील आयारामांची वर्णी लावल्याने नाराज झालेले काही तत्कालीन अध्यक्ष आपल्या समर्थकांसह सेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुर ...
तैवानमधूनच एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून अल्पेश ठाकोर यांना उत्तर दिलं असून आपलं मत मांडलं आहे. तुमच्या देशातील राजकारणात तैवानला घुसवू नका, असा सल्लाच या महिलेने दिला आहे. ...
"राजकारण हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्याकरिता असावे. राजकारणाची व्याख्या आता व्यापक होणे अत्यंत आवश्यक आहे. कुरघोडी व केवळ पदाकरिता राजकारण बंद होण्याची गरज आहे" ...
कोणत्याही प्रकल्पाला परवानगी न देण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशातून महत्त्वाच्या प्रकल्पांना वगळण्यात यावे यासाठी राज्य सरकार मूळ आदेशात दुरुस्ती करण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सा ...