भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने मलेशियाचा आदिल शोलेह अली सादिकीन याच्यावर २१-८, २१-१८ अशा फरकाने विजय नोंदवित बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका येथे घडली. एका सामाजिक संस्थेच्या सतर्कतेमुळे या मुलांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
लठ्ठपणा हे बहुतांश आजारांचे मूळ असल्यामुळे त्याविषयी समाजात जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. अनियमित जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. ...
वांद्रे कक्षाने अंधेरी परिसरातून २५ ग्रॅम एमडी तस्करी प्रकरणी नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. एकूण कारवाईत १५ लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. ...
पाच वर्षांनी प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर सांताक्रुझ येथील तरूणावर आणि त्याच्या कुटुंबियांवर युवतीने केलेले विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा रद्दबातल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुुख्य न्या. रंजन गोगई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. कुरीयन जोसेफ यांच ...
पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले. तरंगत्या उपाहारगृहांचेदेखील या वेळी उद्घाटन करण्यात आले. ...
नेटफ्लिक्सच्या वेडापायी १९ वर्षांचा तरुण पालकांपासून दुरावला आहे. आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात या तरुणाच्या प्रेयसीनेही तो तिला अचानक टाळायला लागल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...
वातावरणीय बदलातील स्थिती पुढील पाच दिवस राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
साईबाबा मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगताप यांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने साईसंस्थान प्रशासनाने जगताप यांचा शनिवारी पदभार काढून घेतला. ...
रोजच्या जेवणात लागणाऱ्या तूरडाळीचे भाव क्विंटलमागे हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो तूरडाळीसाठी ७० ते ७५ रुपये मोजावे लागत आहेत. ...