अकोला : प्रेम आणि बंधूभावाची शिकवण देणारे प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमस अर्थात नाताळ २५ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्ह्यातही सोमवारी नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. ...
कदाचित जीएसटीचा परिणाम असू शकेल. गोव्यात ख्रिसमस सुरु झाला असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांचे आगमन रोडावले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के पर्यटक कमी आल्याचा दावा पर्यटन क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांनी केला आहे. ...
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे. ...
शहरे सजली, गाव सजले नाताळाच्या तसेच येशू ख्रिस्ताच्या आगमनानिमीत्त रोषणाईने न्हावून गेलेल्या परिसराने वातावरण आनंदीमय झाले आहे. येशू ख्रिस्ताच्या आगमनाने नाताळाच्या दिवशी हर्ष उल्हासित झालेल्या वातावरणात सर्वांना प्रतिक्षा लागून राहते ती सांताक्लॉजच् ...
एसटी महामंडळाने खासगीकरणात दिलेली पार्सल सेवा अचानक बंद केली. एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. यामुळे पार्सल पाठविणा-यांना खासगी कुरिअरचा शोध घ्यावा लागत आहे. ...
शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतकºयाला बाजार समिती निवडणुकीत मताधिकार प्राप्त झाला. मतदार निकषबदलामुळे निवडणुकांची नवीन नियमावली सहकार विभागाने ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली. ...
राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविल्या जातात. योजनांची अंमलबजावणी करताना शासनाचे वित्तीय सल्लागार म्हणून स्थानिक निधी लेखा (लोकल आॅडिट फंड) विभागाकडे जबाबदारी आहे. ...
तालुक्यातील पाझर तलावांसह मासोळी प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मासोळी प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ...
राज्यात सुशासन आणि पारदर्शक प्रशासनाचा दावा करणा-या भाजपच्या सत्ताकाळातही लाचखोरी आटोक्यात आलेली नाही. प्रशासनाला पोखरणा-या ‘लाच’रूपी वाळवीवर यंदाही ‘सरकार’ अंकुश राखू शकले नाही. यंदा राज्यातील ११०० अधिकारी-कर्मचाºयांनी घेतलेली लाचेची रक्कम एकूण २ को ...
शेगावी दर्शन करून नागपूरकडे जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात कार शासकीय रुग्णवाहिकेवर धडकल्याचे निरीक्षण लोणी पोलिसांनी नोंदविले आहे. लोणी ठाण्याच्या हद्दीतील नागझरी फाट्याजवळ घडलेल्या अपघातात नागपूर येथील चौघांचा मृत्यू झाला. ...