लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

#GoodBye2017 : उद्योग विश्वाच्या आठवणी कडू-गोड - Marathi News | Good Bye 2017: Business World's Moods Bitter-Sweet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :#GoodBye2017 : उद्योग विश्वाच्या आठवणी कडू-गोड

२०१७ हे उद्योग विश्वासाठी कडू-गोड आठवणींचे ठरले. इज आॅफ डुइंग बिझनेसमधील भारताची उडी, बहुचर्चित जीएसटी लागू होणे, सलग १५ महिन्यांच्या घसरणीनंतर वाढलेला जीडीपी आनंदाची बाब ठरली. ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना दिलासा, मोक्कातून सुटका - Marathi News | Sadhvi Pragya Singh, Lieutenant Colonel Purohit wont be charged under MCOCA Malegaon blast case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना दिलासा, मोक्कातून सुटका

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे. ...

औरंगाबाद मनपाचे भोगवटा प्रमाणपत्र अभय योजनेवर मंथन सुरु - Marathi News | Start churning on Aurangabad Municipal Corporation's occupation certificate Abhay Yojna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाचे भोगवटा प्रमाणपत्र अभय योजनेवर मंथन सुरु

शहरातील २५० पेक्षा अधिक मोठ्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच देण्यात आलेले नाही. अभय योजना राबवून बांधकाम व्यावसायिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत योजना राबविण्याचा मानस महापौर नंदकुमार घ ...

धार्मिक स्थळांची मोडतोड : सबळ पुराव्याअभावी बॉयची निर्दोष मुक्तता - Marathi News | Boy free escape due to lack of evidence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धार्मिक स्थळांची मोडतोड : सबळ पुराव्याअभावी बॉयची निर्दोष मुक्तता

धार्मिक स्थळांच्या मोडतोड प्रकरणातून धडाधड सुटत असलेला फ्रान्सिस्क परेरा उर्फ बॉय हा लोटली क्रॉस तोडफोड प्रकरणातूनही निर्दोष मुक्त झाला. त्याच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा कोर्टासमोर आणण्यास मायणा-कुडतरी पोलिसांना अपयश आल्याने मडगावच्या प्रथम वर्ग न ...

#GoodBye2017 : वर्षभरातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर एक नजर - Marathi News | Good Bye 2017: Take a look at the political developments in Maharashtra over the year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#GoodBye2017 : वर्षभरातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर एक नजर

महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीमध्ये सन २०१४ पर्यंत शिवसेना हा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत होता; १९९५ च्या निवडणुकीत सेनेला ७३; तर भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे युतीमध्ये सेनेची दादागिरी चालायची; मात्र ...

लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत ! - Marathi News | Leva Patidar community wants government help! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समा ...

एआयएसएफने अडविला शिक्षणमंत्र्यांचा ताफा, १२ विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | AISF intervened by education ministers, police took control of 12 students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एआयएसएफने अडविला शिक्षणमंत्र्यांचा ताफा, १२ विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

सरकारी शाळांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याच्या शासननिर्णयाच्या विरोधात बुधवारी आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी अंबिकानगरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांच ...

#GoodBye2017 : वर्षभरातील राजकीय घडामोडींवर एक नजर - Marathi News | Good Bye 2017: Take a look at the political developments in the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#GoodBye2017 : वर्षभरातील राजकीय घडामोडींवर एक नजर

भाजपामध्ये घुसमट झाल्याने सत्तेतील पक्षातून बाहेर पडून काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाला पंजाबमध्ये सत्ता मिळवून देणारा एक बाणेदार नेता म्हणून नवज्योतसिंग सिद्धूने गतवर्षात आपली ओळख निर्माण केली ...

खेर्डा गावात तापीच्या साथीने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु  - Marathi News | 11 year old girl dies in Kherda village due to fever; Treatment of more than 50 patients goes on | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खेर्डा गावात तापीच्या साथीने ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु 

खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  ...