सोनू जलाल या कुख्यात बुकीचे कोणकोण साथीदार आहेत? पैशांची देवाणघेवाण ते कशा प्रकारे करत होते? अशा अनेक बाबींचा उलगडा होणे बाकी असल्यामुळे ठाणे पोलिसांनी बुधवारी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ...
शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम दि. 7 जून पूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. ...
दिवसेंदिवस वाढणा-या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने हैराण असलेल्या मुंबईतील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिलासा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मुंबईतील दुचाकी चालकांना प ...
अमेझॉनने आपल्या 'अमेझॉन नाऊ' या सेवेला 'प्राईम नाऊ' या नावात परिवर्तीत केले असून याच्या माध्यमातून ग्राहकांना सुपरफास्ट डिलीव्हरीसह अन्य सेवा देऊ केल्या आहेत. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गेले अनेक तास मध्यस्थांशी चर्चा केल्यानंतर गाझामध्ये शस्त्रसंधी लागू करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत असे हमासचे उपाध्यक्ष खालील अल हय्या यांनी सांगितले. ...