कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. याबाबतचे निवेदन ...
सोलापूर - हरिभाई देवकरण प्रशाला जन्मशताब्दीचे औचित्य साधून सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूरमध्ये मनोरमा सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा आयोजुित करण्यात आली. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी फोनवरून गैरवर्तन केल्या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. कोलकाता येथील एका व्यक्तीने सारा तेंडुलकर हिला फोन करून तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आळी होती. ...
कांजूरमार्गमधील गांधीनगर भागात असणाऱ्या सिने विस्टा स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. मात्र या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे. तुरुंगात एक कैदी म्हणून लालू याद ...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांना लुटियन्स झोनमधील आपली सरकारी निवासस्थाने रिकामी करावी लागण्याची शक्यता आहे. ...