मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावरून राज्य सरकारची कोंडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकारला सोमवारी निश्चित करता आली नाही. ...
स्वत:कडील ९ लाख ६० हजार कोटी अतिरिक्त रकमेपैकी किती रक्कम केंद्राला द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने समिती स्थापण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. नऊ तास ही बैठक चालली. ...
अधिवेशन संपल्यानंतर प्रधान सचिव किंवा परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती ओला-उबर व्यवस्थापन आणि संघ यांच्यात बैठक घेईल. ...
भारतातील बहुतांश राज्यांत या आठवड्यात बँका तीन दिवस बंद राहतील. या आठवड्यात ईद-ए-मिलाद व गुरुनानक जयंतीच्या दोन सुट्या तर नंतर महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. ...