मुंबई - अहमदाबाद महामार्गाचे घोडबंदर खिंडीतील सुमारे दिड कि.मी. रस्त्याचे रुंदिकरणात ६४७ तर वरसावे येथील प्रस्तावित खाडी पुलाकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील १७६ अशा तब्बल ८२३ झाडांची तोड केली जाणार आहे. ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी शिक्षणाच्या गंगेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांना सायकल खरेदीसाठी 3 हजार रुपयांचे अनुदान मानव विकास मिशन योजनेअंतर्गत देण्यात येत असत़े या योजनेअंतर्गत 2017-2018 या शै ...
एका रिक्षा चालकाने रिक्षात सोन्याचे दागिने व रोख असा सुमारे 3 लाखांचा ऐवज विसरून गेलेल्या महिला प्रवाशाची पिशवी मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात जाऊन परत केली ...
वाय-फाय अलायन्स संस्थेने वाय-फाय प्रोटेक्टेड अॅक्सेस प्रोटोकोलची नवीन आवृत्ती जाहीर केली असून या माध्यमातून अधिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले आहे. ...
''अनेक वर्षे सुखानं सोबत जगलो, आता आम्हाला सोबत मृत्यूदेखील मिळावा'', असे सांगत चर्नी रोड येथील एका वृद्ध दाम्पत्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. ...