आपण खेळतो आणि आपण जिंकू शकतो, जिंकतो.. या दोन वेगळ्या गोष्टी. दोन वेगळ्या भावना. खेळाची संस्कृतीच नाही, तर खेळाडूंची मानसिकताच बदलून टाकणारा विक्रम तेव्हा घडतो. विदर्भानं रणजी जिंकणं ही त्या बदलाची सुरुवात आहे.. ...
देशातील एक हजारहून अधिक केंद्रीय शाळांमध्ये सकाळच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणा-या प्रार्थनेद्वारे एखाद्या धर्माचा प्रचार होत आहे का ?, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली आहे. ...
पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. ...
ग्राहकांचे प्रबोधन करणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ग्राहक योद्धे आहेत, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंगळवारी (दि. 9) ग्राहक दिनानिमित्त ग्राहक ...
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने त्याचा ‘केसरी’ लूक शेअर केला होता. आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दलची माहिती समोर येत असून, ... ...