आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या बँकेच्या कथित दुर्लक्षाच्या प्रकरणांची अनेक पातळ्यांवर चौकशी सुरू असतानाच या प्रकरणांचा आता अमेरिकेचे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनदेखील (एसईसी) तपास करणार आहे. ...
तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी व तंबाखूमुक्त सातारा निर्मितीसाठी तसेच लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने रविवार, १० रोजी सकाळी साडेपाच वाजता नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सातारकरांनी यामध्ये उत्स ...
किसान सभेचा लॉंग मार्च व एक जूनचा शेतकरी संप यात मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमुक्ती व दूध तथा शेतीमालाला रास्त भावाच्या मागणीसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १० जून रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
राष्ट्रवादी पार्टीचा 20 वा स्थापना दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा रविवारी पुण्यात पार पडत आहे. यावेळी सभेला आलेल्या प्रत्येकाला पेढ्याचे वाटप करण्यात आले. ...