ज्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, जे इतरांच्या घरांचे रक्षणकर्ते म्हणून ओळखले जातात, त्याच पोलिसांच्या डोक्यावर सुरक्षित छत नसल्याचं पाहायला मिळत आहे. ...
सुंदर किनारपट्टी, नारळाची बने आणि कुळागरांच्या हिरव्या समृद्धीने ओथंबलेला सुशेगात गोवा तो हा नव्हे! हा गोवा आहे गेली अनेक वर्षे चालू असलेल्या खाणकामाने ओरबाडला, नागवला गेलेला... लोहखनिज वाहणाºया अवजड ट्रकांचा धूर आणि धुरळा खाऊन आजारी झालेला... गावातल ...
भारत आणि चीन या दोन्ही ‘शेजारी महासत्ता’ भौतिक विकासाच्या शर्यतीत निसर्गावर घातल्या जाणाºया घावांनी घायाळ आहेत. दोन्हीकडे आ वासून असलेले अक्राळविक्राळ प्रश्न आहेत आणि उत्तरे शोधण्याची तातडीची अपरिहार्यताही! ...याच शर्यतीतली ही दोन चित्रे! ...