राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे निकाल/मुलाखती या समांतर आरक्षणाबाबतच्या एका वादाच्या मुद्द्यावरून दोन-अडीच महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. ...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये झिरो चित्रपट रिलीज होणार आहे. डीएनएच्या ... ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिल्ली पोलिसांनी उघड केला आहे. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगानंच झाला आहे, असं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं ...
मनीष पांड्ये (४२*) आणि दिनेश कार्तिक (३९*) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिरंगी टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव केला. या शानदार विजयासह भारताने गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ...
‘ज्ञानपीठ’कार भालचंद्र नेमाडे यांनीही यापूर्वी कुसुमाग्रजांविषयी आपली मते प्रदर्शित केली होती. परंतु, याच नेमाडे यांनी नंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार स्वीकारताना तात्यासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले होते. ...
फेसबुकच्या माध्यमातून आपण जगातील कोणाशीही मैत्री करू शकतो़ पण, अनेकदा या सोशल मिडियामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी नेमकी माहिती नसतानाही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेताना दिसून येत असून ते अशांना आपल्या ...
आज पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या लेखनाला मान देऊन प्रोत्साहित केल्यामुळे यापुढं आम्ही लिहीत राहणार, असा विश्वास देत प्रसिद्ध संगीतकार अजय यांनी ' नटरंग' मधील 'तोडुनिया टाकलिया नाळ, कपाळी लिव्हल नाही' या स्वलिखित गीताचे बोल सादर करून रसिकांची मने ज ...
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत गोव्याच्या समिरा अब्राहम हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने २ तास ३० मिनिटे आणि ४ सेकंदांची वेळ देत गोव्याला सुवर्ण मिळवून दिले. ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या मुर्धा गावातील मराठी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थिनीने हाच्चा दिला नाही म्हणून शिक्षिकेने काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ...