‘महापौरपदाच्या कारकिर्दित प्रत्येक गोष्टीसाठी मला सरकारकडे संघर्ष करावा लागला. त्यामुळे काहीजणांकडे वाकडेपणाही पत्करावा लागला’, असे पणजी महापालिकेचे मावळते महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
बँकांकडून देण्यात येणाऱ्या लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरफायदा घेऊन निरव मोदीने केलेला हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र हादरले आहे. या घोटाळ्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून बँकांच्या एओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करण्याव ...
खाणबंदीचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना खात्याचे सचिव दौलतराव हवालदार यांनी बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी उचलावयाच्या पावलांबद्दल अधिका-यांना महत्त्वाचे निर्देशही दिले. ...
सरकारच्या जुमलेबाजीचा निषेध करीत सत्तेवर बसलेल्या जुमलेबाजांशी निकराने लढा देण्याकरिता चालत आलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या हाती सरकारने शेवटी ‘लेखी जुमला’च दिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
रायगड किल्ल्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्हाधिकारीस्तरावर वर्गही करण्यात आले आहेत. ...