रायगड किल्ल्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्हाधिकारीस्तरावर वर्गही करण्यात आले आहेत. ...
लोकनेत्याला मोठेपणा लाभतो. कारण त्याने पैशापेक्षा माणसे पेरण्याचे काम केले म्हणून त्यांना `माणसांच्या बँके'चा श्रीमंत मॅनेजर म्हणत. एवढा हा श्रीमंत माणूस. लोकनेत्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावे लागते. त्याला लोकमताचा आदर करावा लागतो. ...
गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात १६ व्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र आज क्रमांक ३ वर पोहचला असून, नजिकच्या काळात शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहचेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केला. ...
सभागृहात गोंधळ घालणारे लोकनियुक्त सभासद ही आता सार्वत्रिक समस्याच बनली आहे. सभागृहात गोंधळ घालून हेडफोन फेकून मारल्या प्रकरणी काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे... ...
गोव्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक़ असलेला जांबावलीतील प्रसिद्ध गुलालोत्सव आज मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करत साजरा केला गेला. या उत्सवानिमित्त हजारो भाविक आज दुपारी जांबावलीच्या श्रीरामनाथ दामोदर देवस्थानच्या प्राकारात जमल्याने य ...
केकेआरने यावेळी झालेल्या लिलावात एका अनुभवी गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण या गोलंदाजाच्या डोक्याला 16 टाके पडले आहेत. त्यामुळे हा गोलंदाज किती सामन्यांमध्ये खेळणार, याची चर्चा संघ व्यवस्थापनामध्ये सुरु आहे. ...