शरद पवार यांनी धोनीचं तोंडभरुन कौतुक करताना झारखंडने दिलेला उत्तम कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी असं म्हटलं आहे. देशाच्या क्रिकेटचं नाव धोनीने जगभरात नेलं असल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी दिली. ...
छोट्या कपड्यांवरून नेहमीच ट्रोल होणाºया तापसी पन्नूने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले. दुसºयांवर टीका करून त्यांचा आत्मविश्वास संपविण्याचा प्रयत्न करू नये असे तिने म्हटले. ...