बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानला दावोसमध्ये होणाऱ्या विश्व आर्थिक मंच्याच्या 48 व्या वार्षिक बैठकीत 24व्या वार्षिक क्रिस्टल अॅवॉर्डने सन्मानित करण्यात ... ...
क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असे म्हटले जाते. आता रेफरल सिस्टिममुळे पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येते. मात्र कधीकधी पंचांचे निर्णय कळीचा मुद्दा ठरतात आणि त्यावरून मैदानात वाद निर्माण होता. असाच वाद गुरुवारी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत ...
दक्षिण मुंबईत तरंगती जेटी उभारण्यास नकार देणाऱ्या नौदलाला दक्षिण मुंबईत वसाहतीसाठी एक इंचही जागा देणार नाही, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
पोलीस खात्याने वाहतूक नियमांची उल्लंघने रोखण्यासाठी केलेल्या गोवा सेंटिनल योजनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणा-यांवर कारवाई करण्यासाठीही योजना बनविण्याच्या तयारी सरकारकडून सुरू करण्यात आल्या आहेत. ...
अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांना मी ब्राह्मणच मानतो. त्या काळच्या विद्वानांनी जर बाबासाहेबांना संस्कृत शिकविले असते; तर ते दुसरे शंकराचार्य झाले असते, असे विधान आज भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी आज येथे केले. ...
‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेल्या नौदलाच्या ६ महिला अधिका-यांना या प्रवासात प्रशांत महासागरात (पॅसिफिक ओशन) जोरदार वादळाचा सामना करावा लागल्याचे वृत्त आहे. फॉकलँड बेटाजवळ कूच करताना हे वादळ झाले परंतु ...