प्रसिद्ध शास्त्रज्ञ के. सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ए. एस. किरण कुमार यांची जागा घेतील. ...
पणजी - गोव्यातील अखिल गोवा कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने संप मागे घेतल्यानंतर बुधवारी राज्यात दहा टन बीफ आयात झाले. दरम्यान, संघटनेने सचिवालयात पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांची भेट घेऊन उसगावचा कत्तलखाना तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली. संप मा ...
बेघर नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कायमस्वरूपी पत्त्याशिवाय राहत असलेल्या बेघर व्यक्तींना आधार कार्ड कसे काय मिळेल, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली. ...
गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. नजीकच्या काळात त्यामुळे शिक्षकांची घाऊक सेवानिवृत्ती होईल. ...
किना-यांवरील बेकायदा शॅकवर कारवाईची मोहीम पर्यटन खात्याने उघडली असून बुधवारी गावरावाडो, कळंगुट येथे पाच आणि कांदोळी येथे एक मिळून सहा शॅक जमीनदोस्त करण्यात आले. ...
गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. ...