मीरा-भार्इंदर महापालिकेच्या कर विभागाकडे फेब्रुवारी २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत मागण्यात आलेली समाधानकारक माहिती न देणारे अधिकारी कोकण विभागीय माहिती आयोगाच्या द्वितीय अपिलाच्या सुनावणीस देखील अनुपस्थित राहिले. ...
राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीची गेल्या अडीच महिन्यांत एकही बैठक पार न पडल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या १० सदस्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे नुकतेच राजीनामे दिले होते. ...
भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलामसंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत चीनने मौन पाळले आहे. मात्र डोकलामध्ये तैनात असलेले त्यांचे सैनिक देशाच्या स्वायत्ततेसंबंधी अधिकारांचा वापर करत आहेत, असे चीनने मंगळवारी सांगितले. ...
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही दलित नेता व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांचे समर्थक राजधानी दिल्लीच्या संसद मार्गावर 'युवा हुंकार रॅली' करत आहेत. ...
20 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात एका अशा मुलीचा समावेश आहे. आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर ...
कित्येक वर्षाच्या विलंबानंतर तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी त्याच्या सहका-यावर केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्यावरील सुनावणी आता पुढील महिन्यात फेब्रुवारी २६ पासून होणार आहे. ...
भारतीय खेळाडू विशेषतः एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांचा खेळ हा दमदार आहे. ते चांगले प्रतिस्पर्धी आहेत, असे मत विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेन याने व्यक्त केले आहे. ...