कमला मिल प्रकरणी राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिले आहे. ...
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या माणिक आहेत. त्यांना प्रदान करण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे, असे गौरव उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज का ...
सेन्सॉर बोर्डाच्या आदेशांनुसार अनेक बदल केल्यानंतरही पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनामधील अडथळे अद्याप संपलेले नाहीत. एकीकडे करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत तडजोडीची भूमिका फेटाळून लावलेली आहेत तर दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही ...
सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 72 धावांनी पराभव पत्करावा लागला. ...
शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू करण्याचा तसेच 2020पर्यंत रस्ता अपघात निम्म्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर कृती योजना तयार करण्याचा निर्णय सोमवारी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...