लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेपुढे गड राखण्याचे आव्हान - Marathi News | Challenge of keeping the fort near Sane in the Vavilvande Gram Panchayat elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेपुढे गड राखण्याचे आव्हान

शिरगाव : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे होम पिच असलेल्या देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. ...

अमर्याद कोळसा हाताळणी प्रकरणात दोन आठवड्यांत स्पष्टीकरण द्या- न्यायालय - Marathi News | Explain the unbounded coal handling case within two weeks - the court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमर्याद कोळसा हाताळणी प्रकरणात दोन आठवड्यांत स्पष्टीकरण द्या- न्यायालय

पणजी: अमर्याद कोळसा हाताळणी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला दोन आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे. ...

तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल - Marathi News | So where was the anger of Manmohan Singh, the question of Amit Shah? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तापलेले राजकीय वातावरण प्रचार संपून एक दिवस उलटला तरी शांत होण्याचे नाव घेत नाहीये. ...

देवस्थानांच्या समस्या प्रलंबित राहणार नाहीत- महेश जाधव - Marathi News | Devasthanan problems will not remain pending - Mahesh Jadhav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवस्थानांच्या समस्या प्रलंबित राहणार नाहीत- महेश जाधव

बांदा : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला गेली दहा वर्षे अध्यक्षच नव्हता. त्यामुळे देवस्थान संबंधी अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले होते. गाव-हाटी, देवस्थान विषयी वाद, देवस्थान जमीन मालकी वाद आदी प्रश्नांबरोबरोबरच देवस्थानाचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न रख ...

माटणेत 60 टक्के मतदान, शिवसेना, काँग्रेस, भाजपमध्ये तिरंगी लढत - Marathi News | Matanat has 60 percent voting, Shiv Sena, Congress and BJP in Tri-County | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माटणेत 60 टक्के मतदान, शिवसेना, काँग्रेस, भाजपमध्ये तिरंगी लढत

दोडामार्ग : तालुक्यातील माटणे पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. ...

४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण - Marathi News | A 4-year-old girl was abducted and raped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण

मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. ...

संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे रान मोकळे करून देण्याचा शिक्षक आमदारांचा प्रयत्न- विनोद तावडे - Marathi News | Teachers' efforts to open the recruitment of teachers to the organizers: Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे रान मोकळे करून देण्याचा शिक्षक आमदारांचा प्रयत्न- विनोद तावडे

नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशनानुसारच मुंबईच्या चेंबूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले आहे. ...

बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड - Marathi News | Open card and PAN card through fake documents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड

मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ...

पालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करा; अन्यथा बेमुदत आंदोलन छेडू- शंकर विरकर - Marathi News | Immediately transfer officers in the same post for the same post of the year; Otherwise chaude unrestrained movement- Shankar Virkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करा; अन्यथा बेमुदत आंदोलन छेडू- शंकर विरकर

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागात बदली करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी प्रशासनाला दिल्याने त्या अधिका ...