लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नव्या वर्षात दाढी, केस कापणे २५ टक्क्यांनी महागणार - Marathi News | Shaving of hair, hair cutting by 25% in new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षात दाढी, केस कापणे २५ टक्क्यांनी महागणार

राज्यातील सलून व ब्युटी पार्लरमध्ये १ जानेवारी २०१९ पासून २५ टक्क्यांनी दरवाढ होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने शनिवारी केली आहे. ...

वाढत्या वीज बिलांचा प्रश्न सुटणार, ई-मेलला २४ तासांच्या आत मिळणार उत्तर - Marathi News | The question of rising electricity bills will be solved, e-mail will be answered within 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढत्या वीज बिलांचा प्रश्न सुटणार, ई-मेलला २४ तासांच्या आत मिळणार उत्तर

आॅगस्ट महिन्यासह सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत वाढीव वीज बिले आल्याच्या तक्रारी करत वीज ग्राहकांनी ‘अदानी’च्या नावाने बोटे मोडली. ...

म्हाडाकडून दोन पुनर्रचित इमारतींतील सदनिका निश्चित करण्यासाठी सोडत - Marathi News | Drop to fix the tenements in MHADA for two reconstructed buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाकडून दोन पुनर्रचित इमारतींतील सदनिका निश्चित करण्यासाठी सोडत

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते नुकतीच काढण्यात आली. ...

रुबेला लसीकरणाने ओलांडला ४७ लाखांचा टप्पा - Marathi News | 47 lakhs of rupees exceeded vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुबेला लसीकरणाने ओलांडला ४७ लाखांचा टप्पा

२७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाने शनिवारी सायंकाळी राज्यभरात ४७ लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. ...

बिहारमधून आणलेल्या ४० अल्पवयीन मुलांची सुटका - Marathi News | 40 juvenile children released from Bihar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहारमधून आणलेल्या ४० अल्पवयीन मुलांची सुटका

मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. ...

फ्लिपकार्ट कंपनीतून ७५० कामगारांना केले कमी - Marathi News | Flipkart company reduced its workforce to 750 workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फ्लिपकार्ट कंपनीतून ७५० कामगारांना केले कमी

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वानिवली गावाजवळ पाच महिन्यांपासून फ्लिपकार्ट कंपनी सुरू आहे. ...

प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण - Marathi News | The procession of 'garlic', proportional to the farmers, reduced to Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...

मोदी स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागले आहेत; राहुल गांधी यांची टीका - Marathi News | Modi himself has come to be known as omniscient; Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागले आहेत; राहुल गांधी यांची टीका

या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली. ...

मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप - Marathi News | KCR then asked the question of Muslim reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे; पण प्रचार सभांमध्ये सर्वसामान्य लोक यंदा नेत्यांना सवाल विचारू लागले आहेत. ...