सहकारी संस्थांसंदर्भातील प्रकरणांमध्ये निबंधकांनी दिलेल्या आदेशांच्या अपिलावरील सुनावणी करण्याचे अधिकार सहकार मंत्र्यांऐवजी आता विभागाच्या सचिवांना असतील. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पुण्यातील मनोहर केळकर नामक व्यक्तीने तेथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केलेल्या एका तक्रारीत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, सुनील जोशी आणि माधव कुलकर्णी या तिघांविरुद्ध आर्थिक फसवणूकप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...