लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईतील तरुणाला कळंगुटमध्ये अमली पदार्थासह अटक  - Marathi News | Calangute police arrested man from Mumbai in posession of narcotics during a raid conducted near Calangute market | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबईतील तरुणाला कळंगुटमध्ये अमली पदार्थासह अटक 

कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रिगन कुटो असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो अंधेरीचा रहिवासी आहे. ...

यश मिळविण्यासाठी या पाच गोष्टीचा आहे गरज ! - Marathi News | Need these five things to achieve success! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यश मिळविण्यासाठी या पाच गोष्टीचा आहे गरज !

यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. प्रत्येक ... ...

Video - यशवंत सेनेकडून मुख्यमंत्र्यांना साडी-चोळीचा अहेर - Marathi News | Dhangar Reservation : yashwant sena gift saree to cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - यशवंत सेनेकडून मुख्यमंत्र्यांना साडी-चोळीचा अहेर

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचा रोष व्यक्त करत यशवंत सेनेने शुक्रवारी (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर देण्याचे आंदोलन केले. ...

Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका  - Marathi News | Farmers protest in Delhi: Sitaram Yechury attack on Narendra Modi and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका 

शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. ...

लैंगिक जीवन : टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्याचे ७ उपाय! - Marathi News | How to increase sex hormone testosterone | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्याचे ७ उपाय!

बदलती लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणाव हे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स कमी असण्याचं मुख्य कारणं आहेत. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचं हार्मोन हेच कामेच्छा वाढवतं. ...

‘2.0’च्या क्रेझी चाहत्यांचे अक्षय कुमारने मानले खास आभार, पाहा फोटो!! - Marathi News | akshay kumar said in his own style to watch fans 2.0 thank you | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘2.0’च्या क्रेझी चाहत्यांचे अक्षय कुमारने मानले खास आभार, पाहा फोटो!!

तुम्हाला डायबिटीज आहे का? नाश्त्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर! - Marathi News | do you have diabetes start your day with 3 types of diabetic friendly dishes | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्हाला डायबिटीज आहे का? नाश्त्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर!

अनेकदा आपल्याला सांगण्यात येते की, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं पोटभर करा पण रात्री मात्र थोडचं जेवा. कारण आपण जो नाश्ता करतो त्यावर आपला दिनक्रम अवलंबून असतो. ...

Priyanka Nick Wedding: प्रियांकाच्या लग्नाला जोधपूरला पोहोचली सलमान खानची बहीण!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: salman khan arpita khan sharma arrives at jodhpur airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding: प्रियांकाच्या लग्नाला जोधपूरला पोहोचली सलमान खानची बहीण!!

प्रियांका व निकच्या लग्नात बॉलिवूडच्या कुठल्याही सेलिब्रिटीला बोलवण्यात आलेले नाही. अपवाद फक्त सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा. ...

डॉ. संतोष पोळ प्रकरण; कारागृह सुरक्षारक्षक निलंबित - Marathi News | Accused Dr. Santosh Paul Case; Suspended prison guard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. संतोष पोळ प्रकरण; कारागृह सुरक्षारक्षक निलंबित

पोळ आणि अमोल पवार यांना छुप्या मार्गाने मदत केल्याचा ठपका सुरक्षारक्षकावर ठेवला आहे. तो दीड वर्षापूर्वी सोलापूरहून कळंबा कारागृहात रुजू झाला होता. ...