१४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.दीपिकाने इटलीमध्ये झालेल्या दोन्ही प्रकारच्या विवाह सोहळ्यात सब्यासाचीने डिझायन केलेले ड्रेसस परिधान केले होते. ...
बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. ...
त्याचवेळी चौकशीसाठी तिचे कुटुंबीय तरुणाच्या घरी पोहोचतात आणि त्याचे बिंग फुटते. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या भामट्याला बुधवारी अटक केली. ...
करण जोहर आज एक यशस्वी दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले असले तरी त्याच्यासाठी एक चित्रपट खूप खास असल्याचे त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगद्वारे नुकतेच सांगितले आहे. ...