होय, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’ आज गुरुवारी रिलीज झालाय, हे तुम्ही जाणताच. पण तो रिलीज होण्याआधी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. इतका की, आज पहिला शो सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाची 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख तिकिटे विकली गेलीत. ...
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले ऑपरेशन सतत यशस्वी होत आहे. कारण, येथील लोक दहशतवाद्यासंबंधीची माहिती लष्कराला देत आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. ...
अॅमेझॉनने देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. 31 मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात अॅमेझॉनने तब्बल 53 हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अहमदनगरचा माजी उप-महापौर श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही कारवाई केली आहे. ...
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना छातीत दुखू लागल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ...
माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 32 पैसे तर डिझेलचे दर 38 पैशांनी स्वस्त झाले आहेत. ...