सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत. ...
आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. ...
नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांकडून याप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका करण्यात येत आहे. ...
एअर इंडियाच्या विमानाने स्वीडनमधील स्टॉकहोम येथील एका इमारतीला धडक दिल्याची घटना घडली आहे. दिल्लीहून स्टॉकहोमला गेलेल्या या विमानातून 179 प्रवासी प्रवास करत होते. ...
वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) १ डिसेंबरला जगभरात पाळला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरातील लोकांमध्ये एचआयव्ही इन्फेक्शनबाबत जागरुकता निर्माण करणे आहे. ...
होय, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’ आज गुरुवारी रिलीज झालाय, हे तुम्ही जाणताच. पण तो रिलीज होण्याआधी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. इतका की, आज पहिला शो सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाची 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख तिकिटे विकली गेलीत. ...
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले ऑपरेशन सतत यशस्वी होत आहे. कारण, येथील लोक दहशतवाद्यासंबंधीची माहिती लष्कराला देत आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. ...