पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी खास करुन किनारी भागात होत असलेल्या उपद्रवावर संताप व्यक्त करुन मागील विधानसभा अधिवेशात पर्यटन व्यापार कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपणाला दिले होते. ...
अप्पासाहेब पाटील। सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब ... ...
या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी थांबता थांबेनात. होय, साराचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण ऐन रिलीजच्या तोंडावर या चित्रपटाला होणारा विरोध तीव्र होतो ...