लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चिंता करू नका, हॉलिवूड भारतातच येणार - अनिल कपूर - Marathi News | Do not worry, Hollywood will come to India - Anil Kapoor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंता करू नका, हॉलिवूड भारतातच येणार - अनिल कपूर

सिनेमा निर्मितीत भारत नेहमीच पुढे राहिला आहे. येणाºया १0५ वर्षांत भारतीय सिनेमांचे जगभरात कौतुक होईल. आताही होते आहे. ...

अश्लील व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये महिलेला अॅड केल्याने अॅडमिनला अटक  - Marathi News | Adhin was arrested by adding a woman to the porn Whitswap group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये महिलेला अॅड केल्याने अॅडमिनला अटक 

अॅडमिन मुश्ताक अली शेख( वय २४) हा पश्चिम बंगालमधील एक कारपेन्टर आहे. कामाच्या शोधात तो मुंबईत आला होता. त्याने ट्रिपल एक्स नावाचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला होता. ...

सिनेमाच्या महोत्सवात ताज्या दमाचे नवे विषय - Marathi News | IFFI festival News | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिनेमाच्या महोत्सवात ताज्या दमाचे नवे विषय

दरवर्षी गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वेगवेगळ्या सूत्रांनी बांधलेला असतो. यंदाही डिजिटल थीम घेऊन जगभरातील चित्रपट घेऊन येणारा हा महोत्सव बऱ्याच कारणांमुळे निराशा करणारा ठरला. ...

दर्जेदार चित्रपटांबरोबरच अभ्यासू रसिकांची इफ्फीला गर्दी, शो मस्ट इम्प्रूव्ह - Marathi News | IFFI crowd of studios along with quality films, Show Must Improve | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दर्जेदार चित्रपटांबरोबरच अभ्यासू रसिकांची इफ्फीला गर्दी, शो मस्ट इम्प्रूव्ह

इफ्फी गर्दी खेचतोय, दर्जेदार चित्रपटांबरोबरच अभ्यासू रसिकांना खेचून आणण्याचे काम इफ्फी करतोय; परंतु इफ्फीचे वाढलेले सरकारीकरण रोखणार कसे? प्रादेशिक कलेचा झेंडा उंचावण्याचे कार्य मनोरंजन सोसायटी करू शकेल? ...

मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको - Marathi News | Cash Found in the BJP leader's car before polling in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको

सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याने यावेळी  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या वातावरणात प्रचार झाला.   ...

T10 League: मराठा अरेबियन्सचा राजपुत संघावर दणदणीत विजय - Marathi News | T10 League: Maratha Arabians big Victory over Rajputs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: मराठा अरेबियन्सचा राजपुत संघावर दणदणीत विजय

मराठा अरेबियन्सच्या  गोलंदाजांनी भेदक मारा करत  राजपूत संघाला 63 धावांमध्ये रोखण्याची किमया साधली. मराठा अरेबियन्सने हे आव्हान एकही बळी न गमावता पाच षटकांमध्ये पूर्ण केले. ...

सात कोटींच्या सोन्या - चांदीच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या चिनी नागरिकांना अटक  - Marathi News | Chinese people smuggling gold and silver jewelery worth seven crore rupees arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सात कोटींच्या सोन्या - चांदीच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या चिनी नागरिकांना अटक 

वांग व वेंग हे दोघे चिनी कंपनीत कर्मचारी असून त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले आहे.  ...

पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी - Marathi News | Pune Open ITF Women's Tennis: India's Ankita Raina's winning start | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी

ऋतुजा भोसले, स्नेहल माने, जेनिफर लुईखेम या भारतीयांचे आव्हान मात्र संपुष्टात ...

Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट - Marathi News | Video: Fiancé stunts in foreign citizens of Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट

परदेशी नागरिकांनी मुंबईतील या इमारतीच्या टेरेसवर केलेल्या जीवघेण्या स्टंटमुळे पोलिसांचा यांचा शोध घेणं सुरु केलं असताना दोघांना ताब्यात घेतले आहे.  ...