केरळहून मुंबईला जात असलेल्या गॅस कंटेनरला अपघात झाल्याने त्यातून नवले पुलाजवळ गॅस गळती झाली. यामुळे सातऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 34 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.08 रुपये मोजावे लागतील. ...
टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. ...