देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य ...
देशात इंजिनिअर, डॉक्टर, हॉटेल मॅनेजमेंट, उच्च पदवीधर झाल्यानंतर आपणास गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. यात बहुतांशजण देशात काम करण्यापेक्षा परदेशात जाऊन अधिक पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ...
एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना त्याचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार का? या विवंचनेत मुंबईकर आहेत. ...