वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. ...
भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळी याने 'फ्रेंडशिप डे'ला त्याचा जवळचा मित्र आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याला शुभेच्छा दिल्या होत्या. ...
कपिल देव आणि हार्दिक पंड्या यांच्यात सातत्याने होत असलेल्या तुलनेवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली. ...
राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सात दिवस लवकर सुनावणी ...
आरे येथील मेट्रो कारशेडला सेव्ह आरे समित्यांच्या सदस्यांचा ठाम विरोध आहे. ...
संजय दत्तकडे कामाची कमतरता नाही. पण यशाने मात्र संजूबाबाची साथ नक्कीच सोडली आहे. होय, आधी संजूबाबाकडे पाहून लोक त्याच्या चित्रपटाचे तिकिट खरेदी करायचे. पण आता तो काळ बराच मागे पडला आहे. ...
कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या ...
पंतप्रधान मोदी पाचव्यांदा देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार ...
सामाजिक कार्यकर्त्याने योजना भान ठेऊन आखाव्यात अन् त्या बेभान होऊन अंमलात आणाव्यात, असे थोर समाजसेवक बाबा आमटे सांगत. ...
विवो कंपनीने वाय७१आय या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटच्या मूल्यात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. ...