येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मराठी मतांबरोबरच डोंबिवली-ठाकुर्ली परिसरातील दाक्षिणात्य मते मिळवण्याकरिता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे आयोजित भव्य बालाजी लग्नसोहळ्यास शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी उपस्थित राहिले ...
जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीने अनेकजण धास्तावले आहेत. वनविभागाकडेही यंत्रणा अपुरी आहे. याबाबत मूलगामी विचार गरजेचा आहे. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येणाºया बिबट्यांना सुरक्षित अधिवास लाभल्यास त्यांचा जीवही वाचेल व ग्रामस्थांचे भयही दूर होईल. त्याकर ...
नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यातील संशयितांची संख्या तब्बल ८४वर पोहचल्याने आणि त्यात पुन्हा काही तहसीलदारांसारख्या उच्च पदस्थांची भर पडल्याने, गुदामातील अन्न-धान्याचा तेथील उंदीर अगर घुशींनीच नव्हे तर द्विपादांनीही फडशा पाडल्याचे स्पष ...
पाटबंधारे विभागाचा कारभार हा अविश्वास आणि संशयास्पद पद्धतीने चालला आहे, असे वाटते. याचा खूप गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या उभारणीवर झाला आहे. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती खूपच गंभीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राने आगामी वाटचालीत सिंचनाचे नियोजन कसे क ...