भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह त्वरित लागू करावे, या मागणीसाठी नागपूरच्या निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ३ संघटनांचे सदस्य उद्या, मंगळवारी संसद मार्गावर धरणे धरणार आहेत. ...
मालाड पश्चिम येथील डेंजरस झाेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्सा बीचवर जेलीफिशचा प्रादुर्भाव गेल्या तीन दिवसांपासून सुरुच आहे. आज याठिकाणी जवळपास 500 पर्यटक आले होते, त्यापैकी सुमारे 15 पर्यटकांना जेलीफिशने डंख मारला आहे. ...
मुस्लिम समाजाला यापूर्वी जे आरक्षण होते ते काढून घेण्यात आले. समाजातील युवक बेरोजगार राहत आहेत. असुरक्षितता वाढत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. ...