लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पॅरा शिक्षिकांबाबत सरकार आक्रमक, आदेश जारी - Marathi News | Government aggressive on Para teachers, orders issued, orders issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पॅरा शिक्षिकांबाबत सरकार आक्रमक, आदेश जारी

पर्वरी येथील सचिवालयाकडे आंदोलन करून झाल्यानंतर पॅरा शिक्षिकांनी शुक्रवारी शिक्षण खात्यासमोर धरणो आंदोलन केले. दुस:याबाजूने सरकारने आक्रमक भूमिका घेतली ...

पेट्रोलचे दर कमी करा, धर्मेंद्र प्रधान यांचा राज्य शासनाला सल्ला - Marathi News | Reduce petrol prices, Dharmendra Pradhan's advice to the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोलचे दर कमी करा, धर्मेंद्र प्रधान यांचा राज्य शासनाला सल्ला

राज्यातील पेट्रोलचे दर पाहून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राज्य सरकारला दर कमी करण्याचा सल्ला शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दिला. ...

कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पालघरच्या ३१ हजारपैकी अवघ्या २० शेतक-यांना लाभ - Marathi News | When will the lapse benefit be available? Benefits to only 20 farmers of Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पालघरच्या ३१ हजारपैकी अवघ्या २० शेतक-यांना लाभ

राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. ...

इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 235 ठार, 100 जखमी - Marathi News | 85 killed and 80 injured in mosque attack in Egypt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 235 ठार, 100 जखमी

इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई प्रांतातील एका मशिदीवर शुक्रवारी दहशतवाद्यांना हल्ला केला. दहशतवाद्यांनी मशिदीत घुसून बॉम्बस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला. ...

गानसम्राज्ञी लता मगेशकर पुरस्कार पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार - Marathi News | Late Magazine award will be given to Pushpa Pagadhare, the honorable song on November 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गानसम्राज्ञी लता मगेशकर पुरस्कार पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली होती ...

बलात्कार, गर्भपात प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित - Marathi News | Suspended police inspector in rape, abortion case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बलात्कार, गर्भपात प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित

देवणी तालुक्यातील तळेगाव येथील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार, गर्भपात प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़  ...

तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे - Marathi News | Guinness World Record of lot of straws in the mouth on indian's name | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे

त्याला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे त्याने असा प्रयत्न करुन पाहीला. ...

ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन, पर्यटन नकाशावर गोव्याची नवी ओळख - Marathi News | Drugs and Sex Destination, a new identity for Goa on the tourist map | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन, पर्यटन नकाशावर गोव्याची नवी ओळख

एकेकाळी पर्यटकांमध्ये गोव्याची प्रतिमा फेसाळटे समुद्र आणि त्याचबरोबर फेसाळणारे बियरचे ग्लास अशी होती. मात्र आता ही ओळखही बदलू लागली आहे. सध्या गोवा पर्यटकांमध्ये ड्रग्स व सेक्स डेस्टिनेशन म्हणून परिचित होत आहे. ...

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला अटक करा, अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव - Marathi News | Mumbai 26/11 attacks mastermind Hafiz Saeed, arrested, ordered by the United States to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला अटक करा, अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या सुटकेवर अखेर अमेरिकेने भाष्य केले आहे. ...