विंटोजिनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन सहप्रायोजक एकता वर्ल्ड आणि अशोका यांच्या सहकार्याने आयोजित सर्वांत मोठ्या लोकमत हाफमहामॅरेथॉन स्पर्धेत नाशिकचा किसन तडवी विजेता ठरला. ...
काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली राबोडीतील एका ३५ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिची पावणेदोन लाखांची फसवणूक करणारा भोंदूबाबा नूर शेख (४९) आणि त्याची पत्नी रुबीना (३३) या दोघांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. ...
वाड्यातील पाच आदिवासी शाळांमध्ये उपक्रम राबवण्यासाठी आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या न्यूझीलंडमधील दोघांनी व एका भारतीयाने मुंबई ते नाशिक असा पायी प्रवास करण्याचा निर्णय केला आहे. ...
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निकामी जीर्ण झालेल्या हजारो टनाच्या उंच पाण्याच्या टाक्या कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे या टाक्या कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, पोर्ट ट्रस्ट प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ...
जिद्द असली की कितीही चढउतार, यशापयश समोर येवोत... मात्र, कधीतरी मेहनतीचे फळ मिळतेच. असे काहीसे चित्र जुहू येथील ‘कॅफे अर्पण’ येथे पाहायला मिळत आहे. ...
कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबईतील डबेवाले कार्तिकवारीसाठी आळंदीला निघाले आहेत. त्यामुळे द्वादशीला (बारस) म्हणजेच ४ डिसेंबरला डबेवाल्यांची सेवा एक दिवस बंद राहील, अशी माहिती डबेवाला संघटनेकडून देण्यात आली. ...