सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत या जोडीने नुकतीच कलर्सच्या इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 8 च्या सेटवर आले होते. त्यांचा आगामी सिनेमा केदारनाथच्या प्रमोशनसाठी ते आले होते ...
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या खासदारांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचे ब्लड प्रेशर तपासून या वन रुपी क्लिनिकचे उद्घाटन केले, त्यावेळी उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. ...
हनी सिंहला नुकतेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शन पार्टीत पाहायला मिळाले. या रिसेप्शन पार्टीतील हनीचा लूक पाहाता त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते. ...
हे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होते. या तिघांनि बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या लोकप्रिय दैनंदिन मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्माचे नाव आता घरोघरी पोहोचले असून असंख्य प्रेक्षक तिच्या कामगिरीवर खुश आहेत. ...