दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेसृष्टीत आपला जलवा दाखविणार आहेत. दिग्दर्शक दिपक भावे यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत आणि दाक्षिणात्य अभिनेता मामुटी दिसणार आहेत. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात १२ ते १४ मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला २७ पर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षात औरंगाबादसह बीड, जालना य ...
भार्इंदर - गेल्या अनेक वर्षांपासून घोडबंदर किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्त दालनात आयोजित बैठकीत केला. ...
भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. ...
मनपाची शाळा बंद करून चिमुकल्याचे शिक्षण हिरावून घेऊ नका, शाळा सुरूच ठेवा, असा आग्रह ब्रिजवाडी येथील पालकांनी शिक्षणाधिकारी व शिक्षणसभापती समोर आज धरला. ...