गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॅक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे. ...
आरे कॉलनीच्या जंगलात लागलेल्या आगीतून संशयाचा धूर येत आहे. आग लागली की लावली? याबाबत वनखात्याने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. ...
शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन्सचीही आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स अनेक प्रकारचे असून त्यांचे शरीराला अनेक फायदे होतात. यातील एखाद्या जरी व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़ ...
‘एबीसीडी 3’ या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण व कॅटची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. ताजी बातमी खरी मानाल तर ‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. ...
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. ...
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...