मोहम्मद शकील उर्फ सय्यद अली (वय २२) याचा खून केल्यानंतर राजाबाबू याने त्याचा मोबाईल चोरून अनेकांना फोन करून तपासात बाधा आणण्याचा प्रयत्न केला होता. ...
खूप झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन काॅंग्रेसकडून बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
अकोला : राष्ट्रीय पक्षी व राज्य पक्षीप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा एक पक्षी असावा, या उद्देशाने गत काही महिन्यांपासून पक्षी निवडणुक हा उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात अकोला शहराचा पक्षी निवडण्यासाठी निवडणुक ...
कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा (वय 38) यांनी 25 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. ...
सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या रूटिनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असं आपण नेहमी ऐकतो. सकाळचा नाश्ता पोटभर केल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते. अशातच रोज नाश्त्याला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. ...
दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) बदलण्यात आला आहे. त्याचबरोबर दहावीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही यंदापासून मोठयाप्रमाणात बदल करण्यात आले आहेत. ...
कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती ...