दिवा रेल्वे स्थानकाजवळील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाचा ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या २० मीटर रुंद रस्त्यासह प्राथमिक शाळेकरीता बळी जाणार आहे. ...
मागील कित्येक वर्षे आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असलेल्या वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले व त्यांची विविध प्रकारची दुरवस्था, त्यावरील गैरप्रकार या विरोधात विविध दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक हे एल्गार पुकारणार आहेत. ...
जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या १९७ अवैध शाळांना एवढी मस्ती चढली आहे की, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणखात्याने ठोठावलेला कोट्यवधी रुपयांचा दंड अद्यापही भरलेला नाही. ...
वसई पूर्व येथे असलेले तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. मात्र आता ते धोक्यात आलेले आहे. ...