वडनेर (ता. शिरूर) येथील राजेंद्र नाथा निचित (वय ४०) या शेतकºयाने शेतमालाला भाव मिळत नसल्याने, वाढत्या कर्जाला कंटाळून कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग; तसेच लष्कर जलकेंद्र येथील विद्युत, पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे; ...
भिलारच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही एक पुस्तकांचे गाव व्हावे, अशी इच्छा असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. ...
राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित असून पंढरीला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणांना आर्थिक पाठबळ देणारी योजनाही सुरू करण्याची गरज आहे. ...