पोलादपूर तालुक्यातील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ गावातील संदीप नरे यांच्या घरावर २५ नोव्हेंबर रोजी टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयाने बुधवारी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...
रायगड जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या स्व. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आंबेत गावामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी जंगी स्वागत करण्यात आले. ...
कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरातील लोभेचीवाडी येथील जांभळीच्या माळावर बुधवारी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार गृहप्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक १२ मधील तिसऱ्या माळ्यावरील जिन्यातील प्लॅस्टर कोसळल्याची घटना नुकतीच घडली. ...