लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

India vs England 1st Test:सचिन तेंडुलकरने विराटच्या खेळीवर केली ही कमेंट! - Marathi News | India vs England 1st Test: Sachin Tendulkar's comment on Virat Kohli! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test:सचिन तेंडुलकरने विराटच्या खेळीवर केली ही कमेंट!

India vs England 1st Test: इंग्लंड भूमीत पहिलेच कसोटी शतक झळकावून विराट कोहलीने क्रीडाविश्वाची शाब्बासकी मिळवली. ...

अँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक? - Marathi News | Angelina Jolie adopts another child to take a child? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक?

हॉलिवूड अभिनेत्री अँजोलिना जॉली आणि तिचा पती ब्रॅड पिट यांना सहा मुले आहेत. २०१६ मध्ये हे दोघे विभक्त झाले. ...

ऋतिक रोशनचा 'सुपर 30'मध्ये मेकर्संनी केला 'हा' मोठा बदल - Marathi News | In Hrithik Roshan's 'Super 30', This is a big change | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतिक रोशनचा 'सुपर 30'मध्ये मेकर्संनी केला 'हा' मोठा बदल

ऋतिक रोशनचा सुपर 30 हा आनंद कुमार यांचा बायोपिक म्हणून तयार करण्यात येणार होता.  मात्र आता तो बायोपिक म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कथेच्या स्वरुपात तयार करण्यात येणार आहे. ...

छा गए गुरू... सिद्धूपाजींच्या 'पाकिस्तान दौऱ्या'ला विरोध का करायचा? - Marathi News | Why do you want to oppose Sidhu's 'Pakistan tour'? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छा गए गुरू... सिद्धूपाजींच्या 'पाकिस्तान दौऱ्या'ला विरोध का करायचा?

नवज्योत सिंग सिद्धू याचे कौतुक करावे असे त्याच्याकडून २ ऑगस्ट २०१८ पूर्वी काही घडले असेल याची कल्पना नाही. ...

तुमच्या व्हॉट्सअॅप, FBवर 'तिसरा डोळा' नाही; केंद्राने सोशल मीडिया हब गुंडाळले - Marathi News | Govt withdraws ‘social media hub’ plan after SC’s surveillance state remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या व्हॉट्सअॅप, FBवर 'तिसरा डोळा' नाही; केंद्राने सोशल मीडिया हब गुंडाळले

गेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी या याजनेतून केंद्र सरकार लोकांच्या व्हॉटसअॅपवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत असून भारताचे रुपांतर सर्विलियन्स स्टेटमध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे असे मत मांडले होते. ...

या कारणामुळे किम कार्देशियन झाली नर्व्हस - Marathi News | For this reason, Kim Kardashian turned nervous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे किम कार्देशियन झाली नर्व्हस

किमने केस कापले असून त्यात सुंदर दिसत नसल्याचे तिला वाटते. ...

मुलुंडमध्ये फार्मसी नोंदणीसाठी आलेल्या उमेदवारांची झाली चेंगराचेंगरी  - Marathi News | Candidates for Pharmacy registration in Mulund had stampede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलुंडमध्ये फार्मसी नोंदणीसाठी आलेल्या उमेदवारांची झाली चेंगराचेंगरी 

महाराष्ट्रभरातून जवळपास ५०० उमेदवार आले होते नोंदणीसाठी ...

दीप्ती नवल यांना धमकीचा ई-मेल, मागितली ४ लाखांची खंडणी!! - Marathi News | Deepti Naval threatens e-mail, 4 lakh rupees demanded !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीप्ती नवल यांना धमकीचा ई-मेल, मागितली ४ लाखांची खंडणी!!

‘चश्मे बद्दूर’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना एका ई-मेलद्वारे सुमारे ४ लाख रूपयांची खंडणी मागितली गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ...

Sangli Election Results : खासदार संजयकाका पाटील यांना धक्का - Marathi News | Sangli municipal corporation election result | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Election Results : खासदार संजयकाका पाटील यांना धक्का

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग पंधराचा धक्कादायक निकाल लागला. ...