मुर्तजा अहमादी. हा मेस्सीचा लहानगा चाहता फक्त एका दिवसात प्रकाशझोतात आला होता. कारण 2016 साली त्याने मेस्सीच्या 10 क्रमांकाची प्लॅस्टीकची जर्सी परीधान केली होती. ...
आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये डाळ, भाजी, चपाती, भात यांसारख्या पदार्थांचा सर्रास समावेश करण्यात येतो. अनेक पोषक पदार्थांनी परिपूर्ण अशा आपल्या जेवणात मुख्यतः चपाती आणि भाताचा समावेश करण्यात येतो. ...
वडिलांच्याच मित्राकडून सासष्टीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली असून या प्रकरणातील संशयित सध्या नोकरीनिमित्त विदेशात गेल्याने गोवा पोलीस त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्याच्या तयारीत आहेत. ...
आता रणजी सामन्यानंतर गंभीर निवृत्ती पत्करतो आहे. या सामन्यात तरी तो प्रकाशझोतात यावा. कारण आतापर्यंत यशाच्या गाडीतील विंडोसीट त्याला मिळालेली नाही, ती त्याला मिळायला हवी. कारण दुसरा गंभीर होणे नाही. ...