लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर - Marathi News | senior critic m s patil wins sahitya akademi award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

'सर्जनप्रेरणा आणि कवीत्वशोध'साठी होणार गौरव ...

IND vs AUS Test : ... अन् रवी शास्त्री म्हणाले, आमचा खेळाडू चालायला लागला आहे - Marathi News | IND vs AUS Test: ... and Ravi Shastri said, "Our player has started walking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : ... अन् रवी शास्त्री म्हणाले, आमचा खेळाडू चालायला लागला आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. ...

Nalasopara Arms Haul : एटीएसने दाखल केले ६ हजार 842 पानी आरोपपत्र  - Marathi News | Nalasopara Arms Haul: ATS filed six thousand water chargesheets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nalasopara Arms Haul : एटीएसने दाखल केले ६ हजार 842 पानी आरोपपत्र 

स्फोटक पदार्थांचा कायदा १९०८च्या  कलम ४,५ सह स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ - ब, बेकायदेशीररीत्या कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ च्या  कलम १६, १८, १८ - अ, १८-ब, १९, २०, २३, भा. दं. वि. कलम २१२, ११५, ४६८, ४७१, ३७९, २०१, बेकायदा शस्त्र कायदा १९५९ कलम ३ ...

टेस्टी आणि यम्मी हॉट चॉकलेट! - Marathi News | Hot chocolate receipe | Latest food News at Lokmat.com

फूड :टेस्टी आणि यम्मी हॉट चॉकलेट!

लहान मुलांना हेल्दी पदार्थ खाऊ घालणं म्हणजे फार कठिण काम. मुलं कधी काय खाण्यासाठी नकार देतील सांगता येत नाही. पण तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ हटके स्टाइलने तयार करून त्यांना देऊ शकता. ...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन - Marathi News | senior Social Worker Shantai Ranade passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या. ...

आता तुमचं नख सांगणार शरीरातील रक्ताचं प्रमाण; लवकरच येणार खास अॅप - Marathi News | New smartphone app uses fingernail photos to screen for anaemia | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता तुमचं नख सांगणार शरीरातील रक्ताचं प्रमाण; लवकरच येणार खास अॅप

आता रक्त न घेताच तपासता येणार शरीरातील रक्ताचं प्रमाण ...

ऑगुस्टा वेस्टलँड - ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी - Marathi News | Agusta Westland - A 5-day CBI closet for Christian Michelle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगुस्टा वेस्टलँड - ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी

दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयात ऑगुस्टा वेस्टलँड घोटाळ्याचा खटला सुरू आहे. ...

नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा  - Marathi News | Traffic plan for the convenience of tourists during Christmas Eve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा 

नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.  ...

Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे - Marathi News | forbes india celebrity 100 list rankings salman and virat are on top | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Forbes India Celebrity List : सलमान खान राहिला टॉपवर, दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला टाकले मागे

सलमान खान फक्त बॉक्स ऑफिसचा सुलतान नाही तर कमाईच्या बाबतीत ही तो बॉलिवूडचा सुलतान आहे. फोर्ब्‍सना 2018 मधली सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. ...