जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे. ...
मोबाईल क्रमांक आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. ...
सांगली ते पेठदरम्यान रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ असे नामकरण करण्याचा निर्धार शुक्रवारी रस्ता बचाव कृति समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...
कार्बन कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी आपला कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमधील महत्वाचे फिचर वर नमूद केल्यनुसार सेल्फी कॅमेरा आहे. ...
आज (दि. 3) दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाले आहे. सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे वृत्त ...